snake and cow

साप दिसताच गाईने जीभ बाहेर काढून चाटलं अन् त्यानंतर...; तुमचा विश्वासच बसणार नाही; VIDEO व्हायरल

Viral Video: निसर्ग किती अदभूत आहे याचा प्रत्यय अनेकदा येत असतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत चक्क एक गाय (Cow) आणि साप (Snake) एकमेकांसोबत खेळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही आहे. 

 

Aug 4, 2023, 04:02 PM IST