soften butter

फ्रीजमधून काढलेले बटर झटपट कसे वितळवाल

फ्रीजमधून काढलेले बटर वितळवण्यासाठी काही काळ त्याला रुम टेंपरेचरला ठेवणे गरजेचे असते मात्र अनेकदा घाईमुळे शक्य होत नाही. फ्रीजमधून बटर काढल्यानंतर ते लवकर वितळवण्यासाठी खाली व्हिडीओमध्ये सांगितलेली ट्रिक वापरा. 

Feb 23, 2016, 12:49 PM IST