solapur airport

सोलापूरमधील विमानतळ जमीन संपादनासाठी ५० कोटींचा निधी - अजित पवार

सोलापूर शहरालगतच्या बोरामणी विमानतळासाठी ३४ हेक्टर खासगी जमिनीच्या संपादनासाठी ५० कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Sep 16, 2020, 06:57 AM IST