solar power

अन्नदाता सुखी होणार! सरकारचे शेतकऱ्यांसाठी गिफ्ट; महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा

Mukhyamantri Solar Agriculture Feeder Project 2.0: महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक योजना लागू केली आहे. या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना घेता येणार आहे. 

Dec 25, 2024, 09:33 AM IST

RR Vs RCB : आरआर फ्रँचायझीचं 'पिंक प्रॉमिस', क्रिकेट टीममुळे राजस्थान वासियांचं होणार भलं, पाहा काय होणार?

Rajasthan Royals Donate Solar Power : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यातील प्रत्येक सिक्सवर राजस्थानच्या घरात 6 सोलर पॅनल बसवलं (Solar Power) जाणार आहे.

Apr 6, 2024, 03:43 PM IST

wow! या Stickers भलतीच कमाल, भिंतीवर लावल्यानं वीज मिळेल फ्री?

Stickers: आपल्या सर्वांनाच त्रास येतो तो वीज बिल (Electricity Bill) भरण्याचा. सध्या मुंबईसारख्या शहरात थंडीतही उकडत असल्यानं आपल्याला पंख्याची आणि एसीची किंवा कूलरची (Cooler) आवश्यकता भासते आहे. त्यामुळे आपल्याला सातत्यानं या आवश्यक गोष्टी लागतातच लागतात त्यामुळे यांचा वापरही आपल्याकडून जास्त होतो. 

Dec 18, 2022, 06:49 PM IST

आता वीज बिलाची चिंता करा दूर, सोलरवर चालणाऱ्या दिवे आले बाजारात

Solar Powered Light: आता आपोआप चालणार दिवे. बंद करण्याचं टेन्शन नाही

Nov 12, 2022, 11:49 PM IST

स्वस्त आणि मस्त! छोट्या 'Solar Generator'वर चालणार पंखा आणि लॅपटॉप, 25 वेळा स्मार्टफोन चार्ज करू शकता

सोलार जनरेटर उपकरणामुळे स्मार्टफोन, लॅपटॉपसह अनेक उपकरणं चार्ज करू शकता.

Aug 28, 2022, 01:54 PM IST
Nagpur Maha Metro Started Generating Solar Power PT2M9S

नागपूर | स्तुत्य उपक्रमाअंतर्गत सौरउर्जेतून १.४ लाख युनिट वीजनिर्मिती

नागपूर | स्तुत्य उपक्रमाअंतर्गत सौरउर्जेतून १.४ लाख युनिट वीजनिर्मिती

Jun 26, 2019, 12:55 PM IST

ठाणे | नियोजन भवनात सौरउर्जेची निर्मिती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 10, 2018, 11:33 AM IST

मनपा कार्यालयावर सौरऊर्जा प्रकल्प

मनपा कार्यालयावर सौरऊर्जा प्रकल्प

Jun 6, 2017, 09:21 PM IST

रेल्वे वापरणार डब्यात सौर उर्जा

 रेवरी-सितापूर पॅसेंजर ट्रेनवर सोलर पॅनल बसवण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. याद्वारे सौर उर्जेचा वापर रेल्वेतील वीजेसाठी करण्यात येणार आहे. 

Jun 23, 2015, 08:57 PM IST

पाण्याचे प्रश्न सौरऊर्जेवर सोडवणार - गडकरी

पाण्याचे प्रश्न सौरऊर्जेवर सोडवणार - गडकरी

Sep 16, 2014, 12:12 PM IST

जिंका गुगलकडून तब्बल सहा कोटी

इंटरनेट क्षेत्रातील सुप्रिद्ध कंपनी गूगलने सर्वांसाठी मोठी ऑफर ठेवली आहे. पुनर्वापरयोग्य ऊर्जा बनवण्याची पद्धत विकसित करणाऱ्याला 10 लाख डॉलर, म्हणजेच 6 कोटी रूपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. 

Jul 29, 2014, 05:37 PM IST

सूर्याचं वरदान

आशिया खंडातील सर्वोत मोठा सौरऊर्जा प्रकल्प येत्या ३१ मार्चला धुळे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात कार्यान्वीत होत आहे..दिडशे मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेला हा प्रकल्प अत्यंत जलदगतीने उभारण्यात आलाय. राज्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा ठरणार आहे..

Mar 25, 2013, 11:26 PM IST