south film industry

कधी कुली तर कधी केलं सुतारचं काम, मित्राच्या सल्ल्यावरून 'हा' चिमुकला झाला अभिनेता; आज एका चित्रपटासाठी घेतो 250-300 कोटी

Rajnikanth Birthday: या चिमुकल्याला तुम्ही ओळखलंत का? आज एका-एका चित्रपटासाठी घेतो 250-300 कोटी

Dec 12, 2024, 11:35 AM IST

बॉलिवूड फक्त वांद्रे आणि जुहूमध्ये...; अल्लू अर्जूनच्या वडिलांनी मांडलं परखड मत, 'भविष्यात त्यांची ओळख...'

दाक्षिणात्य चित्रपट महोत्सवात (South Indian Film Festival) निर्माते अल्लू अरविंद (Allu Aravind) यांनी तेलुगू चित्रपट आणि बॉलिवूड यामध्ये नेमका काय फरक आहे याबद्दल सांगितलं. 

 

Sep 19, 2024, 02:23 PM IST

मराठी आणि साऊथ इंडस्ट्रीचं दमदार Collaboration; 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’चा टीझर पाहाच

Marathi and South Industry Collaboration :  मराठी आणि दाक्षिणात्य इंडस्ट्री येणार एकत्र... 

Aug 20, 2024, 05:16 PM IST

सुपरस्टार कुटुंबातील 'हा' अभिनेता आज उपमुख्यमंत्री; कोण आहे त्याचा मोठा भाऊ?

साऊथमधील सुपरस्टार म्हणून ज्यांना ओळखले जाणारे अभिनेते पवन कल्याण यांनी नुकतीच आंध्रप्रदेशच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.  

Jun 13, 2024, 12:39 PM IST

'आदिपुरूष'नंतर प्रभास दिसणार भगवान शंकराच्या भूमिकेत?

Prabhas in Lord Shiva Role: प्रभासचा यावर्षी मोस्ट अवेडेट चित्रपट आदिपुरूष रिलिज झाला होता. परंतु हा चित्रपट काही केल्या बॉक्स ऑफिसवर हवा तसा चालला नाही. आता प्रभास आगामी चित्रपटातून शंकराच्या भुमिकेतून दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

Sep 10, 2023, 06:37 PM IST

'या' प्रसिद्ध निर्मात्याची अभिनेता प्रवीण तरडेंना ऑफर; म्हणाले 'त्यांनी मला पाहताच...'

Pravin Tarde Upcoming Movies: प्रवीण तरडे हे ऑस्कर विजेता दिग्दर्शकाच्या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. प्रवीण तरडे यांनी नुकत्याच दिलेल्या चित्रपटात हा खुलासा केला आहे. 

Aug 10, 2023, 11:27 AM IST

चाहत्याने सुरक्षा भेदली अन् पळत जवळ पोहोचणार इतक्यात...; पाहा विजय देवरकोंडाने काय केलं?

Vijay Deverakonda: बेबी (Baby) चित्रपटाच्या यशाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात एका चाहत्याने सुरक्षा भेदत विजय देवकरकोंडापर्यंत (Vijay Deverakonda) पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी विजय देवकरोंडा घाबरला आणि मागे पळत गेला.  या चित्रपटात विजय देवरकोंडाचा भाऊ मुख्य भूमिकेत आहे. 

 

Jul 20, 2023, 12:26 PM IST

शस्त्रक्रियेसाठी 'हा' साऊथ सुपरस्टार 6 महिने कलाजगतापासून राहणार दूर; चाहते चिंतेत

Entertainment News : कारण, प्रसिद्धीझोतात असतानाही त्यानं एकाएकी चित्रपटसृष्टीपासून दुरावा पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jul 19, 2023, 10:27 AM IST

Ram Charan : सुपरस्टार चिरंजीवी बनले आजोबा, राम चरण-उपासनाच्या घरी चिमुकलीचं आगमन

Ram Charan Upasana Child : दक्षिणेतील सुपरस्टार राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी लग्नाच्या 11 वर्षानंतर पालक झाले आहे. उपासनाने आज (20 जून) यांनी गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

Jun 20, 2023, 12:03 PM IST

'ही' Bigg Boss स्टार सर्वात ग्लॅमरस, फोटो पाहून थक्क व्हालं

खासदार नुसरत जहापेक्षा ग्लॅमरस दिसते ही Bigg Boss स्टार महिला राजकारणी? फोटो पाहिलेत का तुम्ही? 

Oct 5, 2022, 09:50 PM IST

घटस्फोटानंतर प्रचंड बोल्ड झाली Samantha Ruth, ट्रांसपेरेंट ड्रेसमध्ये वाढवलं इंटरनेटचं तापमाण

Samantha Ruth घटस्फोटानंतर झाली प्रचंड बोल्ड, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

 

Aug 20, 2022, 11:21 AM IST

सिनेमाच्या कथानकालाही लाजवेल अशी आहे अभिनेत्याची Love Story

'या' सुपरस्टारने वयाने 4 वर्ष मोठ्या अभिनेत्रीसोबत बांधली लग्नगाठ, कोण आहे हा अभिनेता? जाणून घ्या संपूर्ण लव्ह स्टोरी

Aug 9, 2022, 07:20 PM IST

'गेल्या जन्मी मी...?' Naga Chaitanya सोबत रिलेशनमध्ये असलेल्या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

Naga Chaitanya सोबत रिलेशनशिपच्या चर्चा रंगताच अभिनेत्री का म्हणतेय, 'गेल्या जन्मी मी.... ?'

 

Jul 11, 2022, 09:45 AM IST

Naga Chaitanya आणि Sobhita Dhulipala अफेअरवर समंथाची रिअ‍ॅक्शन आली समोर

नागा चैतन्य पुन्हा प्रेमात पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

Jun 26, 2022, 06:13 PM IST

'RRR' चित्रपटासाठी Jr NTR ने घेतले इतके कोटी

सुपरस्टार ज्युनियर एनटीआर 'आरआरआर' या चित्रपटातल्या भूमिकेमुळे चांगलाच चर्चेत आहे. 

Jun 19, 2022, 08:22 PM IST