'जीएसटी'साठी राज्याच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन
संसदेच्या दोन्ही सभागृहांनी बहुमताने मंजूर केलेल्या वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या विधेयकाला मंजुरी देण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन आज बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनामध्ये वस्तू व सेवा कर घटनादुरुस्ती विधेयकाला दोन्ही सभागृहांची मंजुरी घेण्यात येईल.
Aug 29, 2016, 09:27 AM ISTअधिवेशनाच्या नावाने शिक्षकांना विशेष रजा नाही : औरंगाबाद खंडपीठ
शाळा बंद करून अधिवेशनाला जाणाऱ्या शिक्षकांना विशेष रजा घेता येणार नाहीत असा निर्णय कोर्टानं दिलाय.
Feb 4, 2016, 03:58 PM IST