speech pattern

तुम्ही बोलताना वारंवार हे शब्द वापरता का?

अनेकदा व्यक्तींना बोलताना विशिष्ट शब्द वारंवार वापरण्याची सवय असते. अमेरिकेत नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार असे काही शब्द समोर आलेत ज्यांचा उच्चार वारंवार होत असेल तर ती व्यक्ती तणावामध्ये आहे.

Nov 17, 2017, 10:19 PM IST