spotted

एकाच कारमध्ये अर्जुन, मलायका...

अर्जुन, मलायकाचं चाललंय तरी काय? 

Oct 8, 2018, 02:20 PM IST

जिमकरता एवढं महागडं जॅकेट वापरतेय करीना

किंमत वाचून तुम्हाला ही बसेल धक्का 

Sep 26, 2018, 10:06 AM IST

पूनम पांडेच्या या नव्या फॅशनची होतेय चर्चा

सोशल मीडियावर चर्चेत

Jun 20, 2018, 12:43 PM IST

भररस्त्यात जोडप्याचे अश्लील चाळे सोशल मीडियावर वायरल

चौकशी केल्यानंतर झोन-१ पोलिसांनी गोव्यातून या दोघांना ताब्यात घेतलंय

Jun 9, 2018, 12:27 PM IST

दीपिका - रणवीरच्या लग्नाची तयारी सुरू...

आईसोबत लग्नाच्या दागिन्यांची शॉपिंग 

Jun 7, 2018, 11:52 AM IST

भंडाऱ्यात पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस, २२ जणांना चावा

भंडारा जिल्याच्या लाखांदूर तालुक्यात पिसाळलेल्या कुत्र्यांनी हैदोस घातलाय. 

Feb 6, 2018, 04:33 PM IST

जगप्रवासाला निघालेल्या नौदलाच्या महिलांना दिसला व्हेल मासा

नाविका सागर परिक्रमा उपक्रमा अंतर्गत नौदलाच्या महिला अधिकारी तारिणीवर स्वार होऊन जगभ्रमंतीवर गेल्यात.

Sep 24, 2017, 06:45 PM IST

कंगना मेहबुब स्टुडिओत दिसली

गेल्या काही दिवसांपासून कंगना रानावत सोशल मीडियावर चर्चेत आहे. आप की अदालत ला दिलेल्या मुलाखतीमुळे पुन्हा एकदा ते सर्व विषय समोर आले आहेत. 

Sep 8, 2017, 05:08 PM IST

कंटेनर भरून आल्या नव्या कोर्‍या नोटा

500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा  चलनातून बाद झाल्यानंतर निर्माण झालेली सुट्या पैशांची चणचण कमी करण्यासाठी आणि  बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत होण्याच्यादृष्टीने 20, 100, 500 व 2 हजार रुपयांच्या नव्या कोर्‍या नोटांची बंडलेच्या बंडले सोमवारी सातार्‍यात कंटेनर भरून आली. कडेकोट पोलिस बंदोबस्तात या नोटा सकाळी सकाळीच प्रतापगंज पेठेतील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत दाखल झाल्या असून सर्व बँकांना त्याचे वाटप केले जाणार आहे. 

Nov 15, 2016, 05:28 PM IST

पुन्हा एकदा बॉयफ्रेंडसोबत दिसली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा

सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा दिसली बॉयफ्रेंडसोबत

Nov 6, 2016, 08:47 PM IST

पाहा : विराट आणि अनुष्का गोव्यातील एका हॉटेलमध्ये

 आपल्या फॅन्स आणि मीडियाशी लपाछपी खेळणाऱ्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना गोव्यामध्ये  एका हॉटेलध्ये आयएसएल मॅचनंतर डीनरसाठी एकत्र दिसले. 

Nov 1, 2016, 08:47 PM IST

लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसले विराट आणि अनुष्का

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतोय. दोघेही लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसले.

Aug 8, 2016, 12:28 PM IST

बऱ्याच दिवसांनंतर कॅमेऱ्यात कैद झाली राणी मुखर्जी

अभिनेत्री राणी मुखर्जी हिला पाहून तुम्हालाही बरेच दिवस झाले असतील ना... पण, आता मात्र राणीला कॅमेऱ्यांनी टिपलंच.

Jul 8, 2016, 01:41 PM IST