starts from january 12

१२ जानेवारीपासून थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवास प्रारंभ

महाराष्ट्रातील चित्रपट संस्कृतीचा मानदंड असणारा २० वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव १२ जानेवारी ते १८ जानेवारी २०२४ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित केला जाणार आहे. महोत्सवात निवडलेले चित्रपट सिटीलाइट सिनेमा, माहिम आणि कांदिवली येथील ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्समध्ये दाखवले जातील.

Jan 1, 2024, 04:55 PM IST