भारतीय स्टेट बॅंकेत भरती
भारतीय स्टेट बॅंकेत भरती प्रक्रिया सुरु आहे. स्टेट बॅंक समूहात अर्थशास्त्रज्ञ, रिस्क विश्लेषक, कंपनी सचिव, कायमस्वरुपी अंशकालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी भारतीय नागररिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
Sep 11, 2014, 11:02 AM IST‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ सुरू करणार 5000 नवे ATM
मुंबईः चालू आर्थिक वर्षात स्टेट बँक ऑफ इंडिया तब्बल पाच हजार एटीएम सुरू करणार आहे. डेबिट कार्डमागे एटीएम व्यवहारांचं प्रमाण वाढवण्यासाठी बँकेनं हा निर्णय घेतला आहे. एटीएम मशिन्सची उपलब्धता ही समस्या असून मशिन्स जसजसे मिळतील तशी एटीएमची संख्या वाढवली जाईल, असं बँकेचे एमडी कृष्णकुमार यांनी सांगितलंय.
Jul 2, 2014, 09:31 AM ISTनोकरीची संधी: भारतीय स्टेट बँकेत 5199 पदांसाठी भरती
भारतीय स्टेट बँकेत क्लार्क तब्बल 5199 पदांसाठी भरती होणार आहे. 2014-15 साठी ही भरती असेल. देशातल्या एसबीआयच्या अनेक शाखांमध्ये लिपीकाची जागा रिक्त होत असल्यानं नवी भरती करण्यात येतेय
May 26, 2014, 04:02 PM ISTस्टेट बँकेत १८३७ पदांची भरती
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या १८३७ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
Apr 16, 2014, 06:57 PM ISTखुशखबर, स्टेट बँकेत नोकरीची संधी
बँकेत सरकारी नोकरी मिळवण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे, देशातील प्रतिष्ठीत बँक एसबीआयमध्ये खालील पदांसाठी भरती केली जाणार आहे.
Apr 7, 2014, 01:30 PM ISTबॅंकेत १०,५०० जॉब, चला लागा कामाला
आज काल नोकरी मिळणे कठीण आहेच आणि मिळाली तर ती टिकविणे महाकठीण. आर्थिक मंदीचे कारण देऊन कामावरून कमी केले जाते. मात्र, चांगली आणि भरोशाची संधी असेल तर ती बॅंकेत आणि हि बॅंक राष्ट्रीयकृत असेल तर, सोन्याहून पिवळे. मित्रानो चांगल्या जॉबच्या विचारात असाल तर आतापासून कामाला लागा. स्टेट बँकेत मेगाभरती आहे.
Jun 27, 2012, 09:06 AM ISTशैक्षणिक कर्ज : व्याजदर कपातीचे संकेत
स्टेट बँकेने आपल्या शैक्षणिक कर्जावरील व्याज दरात कपात करण्याचे संकेत दिले आहेत. हे केवळ शैक्षणिक कर्जासाठीच असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं आता थोडे दिलासादायक झाले आहे.
Feb 16, 2012, 01:13 PM IST