state bank of india share

आजोबांनी 1994 ला खरेदी केले SBI चे शेअर्स, 30 वर्षानंतर नातवाचं नशिब फळफळलं, आत्ताची किंमत पाहून डोळे गरगरतील

Power of equity investment : शेअर बाजारात लॉन्ग टर्म गुंतवणूक का करावेत? याची प्रचिती देणारं एक उदारहण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका नातवाला आजोबांनी घेतलेल्या शेअर्सचा कसा फायदा झाला पाहा...

Apr 2, 2024, 06:44 PM IST

SBI Card वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ शुल्कात होणार वाढ!

SBI Card: तुमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड असल्यास तुमच्यासाठी ही बातमी तुमच्यासाठी आहे. एसबीआयच्या क्रेडिट कार्डधारकांना मोठा झटका बसणार आहे. जाणून घेऊया नेमकं काय बदल झाले आहेत. 

Feb 20, 2023, 01:04 PM IST