state commission for wome

महिला आयोगासमोर सलमान पुन्हा गैरहजर

अभिनेता सलमान खान महाराष्ट्र महिला आयोगासमोर काल पुन्हा गैरहजर राहीला. ‘सुल्तानचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर मला बलात्कार पिडित महिलेसाखं वाटलं’ असं वक्तव्य सलमानने काही दिवसांपूर्वी केलं होतं.

Jul 15, 2016, 01:05 PM IST