steve ballmer 1 billion dollar dividend

काहीच न करता हा माणूस कमावणार 8300 कोटी; अंबानीही भरत नसतील इतका Tax भरणारा तो आहे तरी कोण?

स्टीव्ह बाल्मर मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ आहेत. त्यांच्याकडे कंपनीची 4 टक्के शेअर्स आहेत. या शेअर्सवर त्यांना 2024 मध्ये डिव्हिडंट मिळणार आहे. ते जवळपास 1 अरब डॉलर्सची कमाई करतील असा अंदाज आहे. 

 

Dec 28, 2023, 03:57 PM IST