आज दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग; एका तासासाठी खुलं होणार शेअर मार्केट, कधी, कुठे आणि महत्त्व काय? जाणून घ्या
Diwali Muhurat Trading 2023 : दिवाळीच्या दिवशी हे मुहुर्त ट्रेडिंग इक्विटी, इक्विटी फ्यूचर अँड ऑप्शन, करन्सी अँड कमोडिटी मार्केट या तिन्ही प्रकारात होते. प्री-ओपन सेशन संध्याकाळी 6 ते 6.15 पर्यंत असणार आहे. तर मुहूर्त ट्रेडिंग संध्याकाळी 6.15 ला सुरु होईल आणि 7.15 पर्यंत सुरु राहील
Nov 12, 2023, 04:58 PM IST
Share Market : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'हे' काम यांना 24 तासांत करावे लागेल
Stock Market New Rule : शेअर मार्केटमधून एक महत्त्वाची बातमी. लिस्टेड कंपन्यांसाठी सेबीने एक अधिसूचना जारी केली आहे. शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे कंपन्यांना आता हे काम 24 तासांत करावे लागेल.
Jun 16, 2023, 07:39 AM ISTShare Market : शेअर मार्केटबाबत मोठी बातमी, मंदीत शोधा गुंतवणुकीच्या संधी!
Share Market Big News : पाच महिन्याच्या सर्वोच्च पातळीवरुन भारतीय शेअर बाजार (Stock Market News) कोसळण्याची चिन्ह दिसत आहेत. आज सकाळी मात्र बाजार उघडताच मोठी पडझड अपेक्षित आहे. छोट्या गुंतवणूकदारांना धीर धरण्याचा सल्ला तज्ज्ञांचा सल्ला आहे.
Sep 14, 2022, 09:19 AM ISTRakesh Jhunjhunwala यांचा टाटा ग्रुपवरील विश्वास कायम; 'या' शेअर्समध्ये वाढवली गुंतवणूक
Tata group share : बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांच्या डिसेंबर तिमाहीच्या(Q3FY22) पोर्टफोलिओचे अपडेट्स येत आहेत. राकेश झुनझुनवाला, राधाकृष्ण दमानी, डॉली खन्ना, आशिष कचोलिया यांसारख्या गुंतवणूकदारांनी अनेक कंपन्यांमध्ये नवीन गुंतवणूक केली आहे.
Jan 27, 2022, 03:16 PM ISTStock Market Live: नवीन वर्षात ट्रेडिंगची सुरूवात करण्यापूर्वी वाचा महत्वाचे फॅक्टर्स
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारासाठी जागतिक संकेत संमिश्र दिसून येत आहेत.
Jan 3, 2022, 08:44 AM ISTआठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण, कारण...
बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची
Dec 20, 2021, 10:26 AM IST
Stock Market Live: जागतिक बाजारांमध्ये दबाव कायम, आज ट्रेडिंग करण्यापूर्वी वाचा
जागतिक संकेत आज बाजारासाठी कमकुवत आहेत. आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये विक्री दिसून येत आहे. दुसरीकडे, गुरुवारी अमेरिकेच्या प्रमुख बाजारांमध्ये तीन दिवस चाललेल्या तेजीला ब्रेक लागला आहे.
Dec 10, 2021, 09:16 AM IST