stock

दिग्गज गुंतवणूकदार आरके दमानींनी घटवली या शेअरमधील हिस्सेदारी; 1 वर्षात दिला 110 % रिटर्न

दिग्गज गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानी यांनी पुन्हा एकदा कुरिअर डिलवरी सर्विस प्रोवाइडर कंपनी ब्लू डार्ट एक्स्प्रेस लिमिटेड (Blue Dart Express ltd)च्या स्टॉकमध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे. 

Oct 17, 2021, 10:56 AM IST

Sun Pharma चा शेअर मिळवून देणार पैसाच पैसा; एका वर्षात गुंतवणूकदारांना 65 टक्के रिटर्न

शेअर बाजार मागील वर्षात चांगले प्रदर्शन करीत आहे. बाजारातील तेजीमध्ये अनेक गुंतवणूकदारांनी चांगली कमाई केली आहे. 

Oct 16, 2021, 01:03 PM IST

High Return Stocks | फक्त 6 महिन्यात 1 लाखाचे झाले 9 लाख; गुंतवणूकदार मालामाल

कोविड 19 च्या संसर्गाच्या संकटानंतरही शेअर मार्केटमध्ये 2021 या वर्षात तुफान तेजी पाहला मिळाली आहे

Oct 5, 2021, 01:28 PM IST

राकेश झुनझुनवाला यांनी सप्टेंबरमध्ये या स्टॉकमधून केली 170 कोटींची कमाई

एका ऑटो स्टॉकने ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांना 170 कोटी रुपयांचा नफा दिला आहे.

Sep 28, 2021, 07:11 AM IST

Stock to buy | या स्टॉकच्या खरेदीतून कमाईची मोठी संधी; जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला

आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक उत्तम रिसर्च केलेला शेअर घेऊन येत आहोत.

Sep 25, 2021, 01:50 PM IST

सेन्सेक्सनं ओलांडला 60 हजारांचा ऐतिहासिक टप्पा; शेअर बाजारात विक्रमी उसळी

गेल्या काही आठवड्यापासून शेअर बाजारात जबरदस्त तेजी दिसून आली आहे. मार्केटमधील तेजीची घौडदौड अद्यापही कायम असून आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने विक्रमी अंकांची नोद केली आहे. 

Sep 24, 2021, 09:37 AM IST

मजबूत फंडामेंटल असलेल्या या शेअरमध्ये तुफान कमाई करून देण्याची क्षमता; तुम्ही खरेदी केले का?

आम्ही तुमच्यासाठी चांगला परतावा देणारे शेअर घेऊन येत असतो.

Sep 23, 2021, 12:39 PM IST

Stock Pick | शॉर्ट टर्म गुंतवणूकीत दमदार कमाईची संधी; या स्टॉकमध्ये गुंतवणूकीचा सल्ला

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याआधी संबधित कंपनीविषयी सविस्तर माहिती घेणे गरजेचे असते. गुंतवणूक करण्याआधी रिस्क कॅल्कुलेशनही महत्वाचे ठरते.

Sep 20, 2021, 01:25 PM IST

Stock to Buy | 100 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचा शेअर; तुमच्या पोर्टफोलियोचा 'गोडवा' वाढवणार

 शेअर बाजारात पैसा गुंतवण्यासाठी संबधीत कंपनीच्या स्टॉकची माहिती आपल्याकडे असणे गरजेचे असते.

Sep 16, 2021, 01:27 PM IST

Stock to buy | कॅश मार्केटचे हे 2 भन्नाट शेअर; शॉर्ट टर्म गुंतवणूकीत बक्कळ परताव्याची संधी

शेअर बाजारात पैसा लावण्यासाठी रिस्क कॅल्कुलेट करणे गरजेचे आहे. सुरूवातीला पैसा लावण्यासाठी ते एक्सपर्टचा सल्ला घेऊ शकतात. 

Sep 16, 2021, 07:46 AM IST

Stock to Buy : 200 रुपयांचा शेअर बनवू शकतो मालामाल, एक्सपर्टच्या टीप्स

अनिल सिंघवी यांचा गुंतवणूकदारांना खास सल्ला 

Sep 8, 2021, 07:20 AM IST

Best Pick | कमी कालावधीत शानदार रिटर्न देणारा स्टॉक; एक्सपर्टने दिला खरेदीचा सल्ला

शेअर मार्केट अशी जागा आहे जेथे तुम्ही तुमच्या गुंतवणूकीवर उच्च परतावा मिळवू शकता.परंतु त्यासाठी तुम्हाला एक उत्तम शेअरची निवड करावी लागेल

Sep 1, 2021, 12:15 PM IST

Stock to Pick | दमदार रिटर्न देणारे हे दोन शेअर; शॉर्ट टर्म साठी गुंतवू शकता पैसे

शेअर मार्केटमध्ये तुम्ही लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म  साठी गुंतवणूक करू शकता. जर शॉर्ट टर्ममध्ये जास्त कमाई करण्याच्या संधीच्या शोधात असाल तर,  मार्केट एक्स्पर्ट विकास सेठी यांनी निवडलेल्या शेअरवर गुंतवणूक करू शकता. 

Sep 1, 2021, 10:44 AM IST

Stock Pick | हा दमदार शुगर स्टॉक; तुमच्या पोर्टफोलियोमध्ये आणेल नफ्याचा गोडवा

स्टॉकचे कठोर संशोधन, अभ्यास आणि चालीचा अचुक वेध घ्यायचा असतो. त्यामुळे आम्ही तुमच्या पोर्टफोलियोला मजबूत बनवण्यासाठी मार्केट एक्स्पर्ट्सने सूचवलेले दमदार शेअर सूचवत असतो

Aug 26, 2021, 01:40 PM IST

एका वर्षात तीन पट रिटर्न: या IT शेअरने केली कमाल गुंतवणूकदार झाले मालामाल

 शेअर बाजारात गेल्या एका वर्षात अनेक शेअर मल्टीबॅगर ठरले आहेत. त्यांनी गुंतवणूकदारांना अपेक्षापेक्षा कितीतरी  पट अधिक रिटर्न दिले आहेत

Aug 20, 2021, 11:41 AM IST