समुद्रात पोहताना घडली घटना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2014, 06:24 PM ISTभाजपने जारी केला अमेठीचा व्हिडिओ
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गाँधी यांच्या बालेकिल्ला अमेठीत मंगळवारी भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा सभा घेतली.
May 6, 2014, 04:59 PM ISTअजगराने क्षणात मगरीला फस्त केलं
तुम्ही कधी सापाला मगर खातांना पाहिलं आहे का?, कारण एका अजगराने थेट एका मगरावरचं ताव मारला.
Mar 4, 2014, 02:59 PM ISTइंग्रजांनी १८२ वर्षांपूर्वी बंद केलेल्या टोलची कहानी
राज्यभरातील टोलवसुलीविरोधात जनतेच्या मनात आजही असंतोष धुमसतोय, पण ज्यांनी भारतावर राज्य केलं, त्या इंग्रजांनाही कधीकाळी जनतेवर दयामाया दाखवावी असं वाटलं, म्हणून त्यांनीही टोलबंद केला.
Jan 27, 2014, 09:38 PM ISTभिंत (कथा)
उध्वस्त गावाच्या भग्न घरांच्या रांगेतून, जरा पुढे, त्याच त्या कोपऱ्यात ‘ती’ भिंत विषण्णपणे उभी आहे. उन्हा-पावसात कणा कणाने ढासळत आहे... निसर्ग नियमानुसार...
Nov 2, 2013, 07:35 PM ISTपहा पृथ्वीवरचे अग्नीकुंड....
जरा विचार करा ४० -४५ डिग्री तापमानात अंगाची लाहीलाही होते...पण आता तुम्ही जे ९ प्रदेश पहाणार आहात तिथलं तापमान ५० ते ७० डिग्री सेल्सियसच्या दरम्यान आहे.
Apr 13, 2013, 10:19 PM ISTफोनवर चॅटींग, २३ वर्षाच्या युवतीचा `तो` निघाला म्हातारा...
आजकाल लग्न जमायच्या वेगवेगळ्या तऱ्हा समोर येऊ लागल्या आहेत. म्हणजे फेसबुक वर किंवा सोशल नेटवर्क साईटवर एखाद्या व्यक्तीची ओळख होणं आणि त्याचं रूपांतर प्रेमात होणं ही नवीच पद्धत रूढ होत आहे.
Nov 14, 2012, 10:48 AM IST