भिवंडीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, शाळकरी मुलांसह 50-55 जणांना चावा, संतापलेल्या लोकांनी...
Bhiwandi Stray Dog : राज्यात भटक्या कुत्र्यांचा मुद्दा आजही कायम आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दररोज वाढ होत आहे. आता भिवंडीत पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने तब्बल 50 ते 55 जणांना चावा घेतला. यात शाळकरी मुलांचाही समावेश आहे.
Jul 9, 2024, 03:06 PM ISTकुत्रा चावल्यास दाताच्या प्रत्येक खूणेसाठी 10 हजार, तर मांस बाहेर आल्यास... हायकोर्टाचा मोठी निर्णय
देशात भटक्या कुत्र्यांची समस्या बिकट होत चालली असून कुत्र्याने हल्ला केल्याच्या अनेक घटना गेल्या काही काळात समोर आल्या आहेत. यावर हायकोर्टाने आता महत्वाचा निर्णय दिला आहे. कुत्र्याच्या दाताच्या प्रत्येक दाताच्या खुणेसाठी 10 हजार रुपये तर मांस बाहेर आल्यावर सरकारला भरपाई द्यावी लागणार आहे.
Nov 14, 2023, 08:09 PM ISTभटक्या कुत्र्यांची दहशत! जगात सर्वात जास्त भटके कुत्रे भारतात, तब्बल 'इतक्या' कोटी लोकांचा रेबीजमुळे मृत्यू
Stray Dog Attack : गेल्या काही वर्षात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. देशात भटक्या कुत्र्यांची समस्या बिकट बनत चालली आहे. जगातील सर्वात जास्त भटके कुत्रे हे भारतात आहेत.
Oct 23, 2023, 05:02 PM IST