'स्त्री 3' मध्ये होणार खिलाडी कुमारची एंट्री! निर्मात्यांनी केला खुलासा
'स्त्री 2' चित्रपटाच्या यशानंतर आता 'स्त्री 3' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याचं चित्रपटाच्या निर्मात्यांनी खुलासा केला आहे.
Jan 6, 2025, 01:01 PM ISTमॅडॉक फिल्म्सने केली 2025 ते 2028 दरम्यान येणाऱ्या 8 नवीन चित्रपटांच्या रिलीज डेटची घोषणा
'स्त्री 2' आणि 'मुंज्या' यांसारख्या चित्रपटांना मिळालेल्या प्रचंड यशानंतर मॅडॉक फिल्म्सने मोठा निर्णय घेतला आहे. 2024 मध्ये बॉक्स ऑफिसवर यश मिळाल्यानंतर, मॅडॉक फिल्म्सने 2025 ते 2028 दरम्यान 8 नवे चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये 3 चित्रपटांचे सिक्वेल तसेच 5 हॉरर आणि सुपरनॅचरल चित्रपट असणार आहेत.
Jan 3, 2025, 04:32 PM IST
श्रद्धा कपूर-राजकुमार राव यांच्या 'स्त्री 3' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. अशातच ही जोडी आता 'स्त्री 3' चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.
Jan 3, 2025, 01:35 PM IST'स्त्री 2'च्या प्रचंड यशानंतर 'स्त्री 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार, श्रद्धा कपूरने दिली मोठी अपडेट
'स्त्री 2' च्या प्रचंड यशानंतर आता श्रद्धा कपूरने 'स्त्री 3' संदर्भात मोठी घोषणा केली आहे. काय म्हणाली श्रद्धा कपूर? वाचा सविस्तर
Oct 19, 2024, 01:24 PM IST'स्त्री 3'मध्ये जना होणार सुपर खलनायक? अभिषेक बॅनर्जी म्हणाला, मला...
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाने कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'स्त्री 2' ची चर्चा असतानाच आता 'स्त्री 3' ची देखील चर्चा होऊ लागली आहे. अशातच अभिनेता अभिषेक बॅनर्जीने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
Aug 29, 2024, 06:21 PM IST