students uniform

शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश !

Students School Uniform :   राज्यातील शासकीय आणि अनुदानित शाळांतील राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आणि सर्व विद्यार्थिनींना शासन मोफत गणवेश, बूट आणि साहित्य देते. यंदापासून खुल्या गटातील विद्यार्थ्यांनाही मोफत गणवेश देण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील सर्व शासकीय शाळांचा गणवेश एकाच स्वरुपाचा करावा लागणार आहे. 

May 4, 2023, 09:14 AM IST