subodh bhave grand musical spectacle

'कट्यार काळजात घुसली'नंतर सुबोध भावेचा भव्यदिव्य संगीतमय नजराणा ''मानापमान"

कट्यार काळजात घुसली आणि डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपटाची संपूर्ण टीम ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येत आहे. आणि त्यासोबतच प्रसिध्द संगीतकार शंकर- एहसान-लॉय यांचे संगीत या चित्रपटासाठी असणार आहे.

Nov 23, 2023, 02:08 PM IST