sudhir chaudhary

J P Nadda : BJP अध्यक्ष जे पी नड्डा यांची सुट्टी कोण मंजूर करतं?

जेव्हा तुम्हाला सुट्टी हवी असते तेव्हा कोणाशी बोलावं लागतं? असा सवाल जेपी नड्डा (J P nadda) यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला. 

Dec 9, 2022, 05:17 PM IST

Heart Break मुळे हृदयविकाराचा धोका? किती धोकादायक जाणून घ्या

तुम्ही कोणाचं मन दुखावताय का? आताच काळजी घ्या! होऊ शकतं मोठं नुकसान

May 17, 2022, 03:40 PM IST

दिग्गज पत्रकार आणि अँकर सुधीर चौधरी यांचा देशातील 'मोस्ट पॉप्युलर फेस' म्हणून गौरव

Sudhir Chaudhari / DNA : सुप्रसिद्ध अँकर आणि पत्रकार सुधीर चौधरी यांची गव्हर्नन्स नाऊच्या व्हिजनरी अवॉर्ड्स 2021 मध्ये सर्वाधिक लोकप्रिय फेस न्यूज (हिंदी) साठी निवड झाली आहे.

Jan 29, 2022, 12:27 PM IST

पीएम मोदी आणि अमित शाह यांच्यासोबत कसं आहे नातं? योगींनी दिलं हे उत्तर

मुलाखतीच्या आधी सीएम योगी पंतप्रधान मोदींशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलत होते, त्यानंतर झी न्यूजचे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांनीही यासंदर्भात एक प्रश्न विचारला होता. जाणून घ्या सीएम योगींचे काय उत्तर होते.

Dec 22, 2021, 11:30 PM IST

EXCLUSIVE: माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची खास मुलाखत

झी न्यूजचे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांनी न्यायमूर्ती गोगोई यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीमधील काही महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत. 

Dec 12, 2021, 09:54 PM IST

रावळपिंडी एक्स्प्रेसचा खुलासा! 'मी फेकलेला बाऊंसर सचिनच्या बरगड्यांवर लागला आणि....'

सचिन तेंडुलकर संदर्भात शोएब अख्तरने एक मोठा खुलासा केला आहे.

Oct 22, 2021, 02:16 PM IST

#DeshKaZee : देशाच्या ZEE ला कुणाला बळकवायचं आहे?

इनवेस्कोला बोर्डमध्ये हव्या असलेल्या सहा सदस्यांविषयी सत्य समोर आणण्याचे आव्हान दिले होते.

Oct 6, 2021, 09:52 PM IST

'झी न्यूज'चे निर्भय वार्तांकन दहशतवाद्यांना झोंबले; 'जैश'च्या मुखपत्रातून सुधीर चौधरींवर टीका

झी न्यूज खोट्या गोष्टी मांडून भारतीय जनतेमध्ये पाकिस्तानविषयी गैरसमज पसरवत आहे.

Mar 13, 2019, 01:21 PM IST

काँग्रेस माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते आहे - सुधीर चौधरी

सिद्धू यांच्या सभेत काही जणांनी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या, त्या पार्श्वभूमीवर 'झी न्यूज'चे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांनी 'डीएनए' वृत्तपत्राला दिलेली खास मुलाखत...

Dec 7, 2018, 10:14 AM IST

'पाकिस्तान झिंदाबाद' घोषणा : काँग्रेसच्या चुकीच्या आरोपांना 'झी न्यूज'चे सडेतोड उत्तर

नवज्योतसिंग सिद्धू यांनी अलवारमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत काही लोकांनी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या. 

Dec 6, 2018, 04:27 PM IST

Zee24taas Exclusive: क्रिकेटमध्ये क्रांती करणाऱ्या मुलींशी खास मुलाखत

 इंग्लंडमध्ये नुकताच झालेल्या आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत टीम फायनलमध्ये पराभूत झाला. तरी या टीमचा हिम्मत आणि लढाऊ वृत्तीने मिथाली राजच्या नेतृत्वाखाली टीमचा प्रवास खूप प्रेरणादायक होता. 

Jul 28, 2017, 07:51 PM IST

विराट-मिथाली एकत्र क्रिकेट खेळले तर मजा येईल : अक्षय कुमार

 टेनिसमध्ये मिक्स डबलप्रमाणे क्रिकेटमध्ये मिक्स्ड टीम असायला हवी असे मत अभिनेता खिलाडी अक्षय कुमार याने म्हटले आहे. विम्बल्डन पाहत होता त्या ठिकाणी मिक्स्ड डबल पाहत होतो. त्यातून ही आयडीया आल्याचे अक्षयने म्हटले आहे. 

Jul 28, 2017, 07:12 PM IST