sugar level

मधुमेहाच्या रुग्णांसाठी 'ही' हिरवी फळे ठरतील रामबाण उपाय

 आज आम्ही तुम्हाला काही हिरव्या फळांबद्दल सांगणार आहोत जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

Jan 5, 2025, 03:05 PM IST

डायबिटीजसाठी धोकादायक ठरू शकणारे 6 पांढरे पदार्थ-टाळा, नाहीतर शुगर लेव्हल नियंत्रणात राहणार नाही

डायबिटीज असलेल्या व्यक्तींना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी आहाराची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. काही खाद्य पदार्थ विशेष म्हणजे हे पांढऱ्या रंगाचे पदार्थ शरीरावर नकारात्मक परिणाम करू शकतात. हे पदार्थ रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवू शकतात आणि त्याचे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात.

Dec 27, 2024, 12:18 PM IST

हृदयाला आरोग्यदायी ठेवण्याचा नवा मंत्र, 'थोडं गोड खा आणि निरोगी राहा

आपल्याला साखर म्हणजे आरोग्यासाठी धोकादायक असेचं माहित आहे. गोड खाणं अनेकांच्या मते वजन वाढवणं, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या आजारांना कारणीभूत ठरतं. परंतु अलीकडेच एका अभ्यासातून असं समोर आलं आहे की योग्य प्रमाणात गोड खाल्ल्यास  हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.

Dec 19, 2024, 04:01 PM IST

Breast Milk: बॉडीबिल्डर्स विकत घेताहेत 'आईचं दूध'! जाणून घ्या यामागचं कारण

Breast Milk For Bodybuilding: सोशल मीडियावर ब्रेस्ट मिल्कबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हे दूध बॉडीबिल्डर्ससाठी उपयुक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

Nov 18, 2022, 03:47 PM IST