हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत, वाशिममध्ये ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी दिवस रात्र भटकंती
वाशिम जिल्ह्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दिवस रात्र भटकंती करावी लागत आहे.
Jun 1, 2024, 03:31 PM ISTकडक उन्हाळ्यामुळं पोटात आग पडलीये? रोजचा आहार असा असू द्यात!
Stomach Heat In Summer: उन्हाळ्यात शरीराची आग होणे, पोटात आग पडणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर उपाय म्हणून तुम्ही हे घरगुती उपाय करुन पाहू शकता.
Apr 16, 2024, 06:03 PM IST
लय मोठा AC, आजींचं Ice Helmet, गारेगार स्कूटर अन्..; या भन्नाट कल्पना पहिल्या का?
Beat The Summer Heat Funny AI Photos: सोशल नेटवर्किंगवर या फोटोंची चांगलीच चर्चा आहे.
Apr 15, 2024, 02:59 PM ISTWeather Update : यंदाची गर्मी करणार अंगाची लाही लाही; WMO ची मोठी भविष्यवाणी!
Weather Update In India : काही महिन्यांत जागतिक हवामानावर एल निनोचा (El Nino) प्रभाव कायम राहील, असंही डब्ल्यूएमओने (WHO) म्हटलं आहे.
Mar 5, 2024, 06:05 PM ISTउन्हाळ्यासाठी घरच्या घरी बनवा कूल कूल सरबत...
उन्हाळा ऋतू सुरु झालाय. तापमानात वाढ व्हायला सुरुवात झालीये. उन्हाळा सुरू होताच प्रकृतीच्याही अनेक तक्रारी सुरू होतात. उन्हाळ्यात अनेक आजार होत असल्याने प्रत्येकाने स्वत:चं आरोग्य स्वत: जपलं पाहिजे. उन्हाळ्यात बर्फ टाकलेली शीतपेय पिण्यापेक्षा घरगुती सरबते पिणे कधीही चांगले. उन्हाळ्यात खाली दिलेली सरबत नक्की ट्राय करा.
Apr 3, 2018, 12:04 PM ISTउन्हाळ्यात कशी घ्याल पिकांची काळजी, उद्धवराव अळसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 08:23 PM ISTजळगावमध्ये वैशाख वणवा पेटला, मार्च हिटचा तडाखा
जळगावमध्ये गेल्या दोन दिवसांपासून तापमानाने ४३ डिग्री अंश सेल्सियसचा पारा गाठल्यानं चैत्र महिन्यात वैशाख वणवा पेटल्याची स्थिति आहे, मार्च हिटचा प्रचंड तडाखा जाणवायला लागला आहे.
Mar 29, 2017, 11:35 PM ISTउष्माघातापासून बचाव | राज्य सरकारकडून खबरदारीच्या सूचना
उष्माघातापासून नागरिकांच्या बचावासाठी शासकिय स्तरावर उपाय योजना करण्यासंदर्भातील आदेश सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना दिले आहेत. भारतीय हवामान खात्याने चालू वर्षी उन्हाळ्याची तीव्रता सर्वाधिक असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
Mar 5, 2017, 10:24 PM ISTखान्देशात तापमानाचा पारा ४०च्या वर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2015, 09:36 PM ISTपुढील ३ दिवसांत तापमान आणखी वाढणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2015, 05:09 PM IST