sunday october 3 mega block

लोकल प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या कुठे आहे मेगाब्लॉक, आज मध्यरात्रीही जम्बो ब्लॉक

Mumbai Local Trains: मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी. ( mega block news) मध्य रेल्वेवर ठाणे-दिवा आणि हार्बरवर पनवेल-वाशी मार्गावर रविवारी मेगाब्लॉक (mega block) घेण्यात येणार आहे.  

Oct 2, 2021, 08:49 AM IST