sunil grover instagram post

Photo: कॉमेडियनवर आली बेरोजगारीची वेळ? 'त्या' अवस्थेतील फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का...

Sunil Grover: कधी कुणावर कसली वेळ येईल हे काहीच सांगता येत नाही त्यामुळे आपल्याला आयुष्यात कधी काय घडेल हेही सांगता येत नाही. सध्या अशाच एका कलाकारावरही (Comedian) अशीच एक वेळ आली ज्यात तो चक्क भाजी आणि दूध विकता दिसला होता आता चक्क बाथटममध्ये पाण्याशी खेळता दिसत आहे.

Jan 25, 2023, 03:59 PM IST