Who will get Raigad Guardian Minister Post: रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन मागील काही काळ सुरु असलेला तिढा आता सुटण्याची चिन्हं आहेत.
Tatakre Family over Raigad Guardian Minister Post: रायगडच्या पालमंत्रीपदावरुन शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेली रस्सीखेच अखेर सपंण्याची चिन्हं आहेत.
भुजबळ साहेब कब्बडीचे खेळाडू आहेत असं सुनिल तटकरे म्हणाले. यानंतर छगन भुजबळ यांनी खेळात राजकारण आणू नका आणि राजकारणाचे खेळ करू नका असं पलटवार केला आहे.
Sunl Tatkare on Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी आपल्याला राज्यसभेची उमेदवारी आणि पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याबद्दल अप्रत्यक्ष आणि सूचकपणे का होईना नाराजी व्यक्त केली आहे.
Politics Chhagan Bhujbal Takes Dig At Sunil Tatkare: राज्यसभेच्या उमेदवारीसाठी ऐन क्षणी छगन भुजबळांना डावलून राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावरुनच भुजबळांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.
Kokan Politics: कोकणातील राजकारणामध्ये पुन्हा एक मोठा ट्विस्ट पाहयला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून सुनील तटकरेंच्या विधानामुळे ही चर्चा आहे.
Maharashtra Political : दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचं विलिनीकरण होणार अशी चर्चा अनेक महिन्यांपासून रंगली आहे. यावर पहिले नकार देणाऱ्या सुनील तटकरे यांनी विलिनीकरणाची कबुली दिली आहे.
Political News : राजकीय रणनीतीबाबत नेत्यांमध्ये मतभिन्नता असतानाच रायगडमधून एक महत्त्वाचं वृत्त समोर. ही चाचणी नेमकी कशासाठी? तटकरेंची एक चाल खूप काही करून गेलीय.... पाहा मोठी बातमी
Parth Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात असंख्य चर्चा, आरोप प्रत्यारोप आणि दावे - प्रतिदावे यांचं वर्तुळ असतानाच या वातावरणात खासदार पार्थ पवार यांचं नाव चर्चेत आलं आहे. यावेळी कारण ठरतंय काही सूचना...
Chhagan Bhujbal on Clash with Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यात वाद झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. दरम्यान भुजबळ यांनी यावर भाष्य केलं आहे.
Dispute Between Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या अवतीभोवती सातत्याने वाद निर्माण होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सुनील तटकरेंनी अखेर मनातील खदखद बोलून दाखवली.
Sunetra Pawar:पक्षातील अस्वस्थता दूर करण्यासाठी आता सुनेत्रा पवारच मैदानात उतरल्यात. सुनेत्रा पवारांनी पक्षातील अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेतलाय.
झिशान सिद्दीकी यांची आमदारकी अडचणीत येण्याची शक्यता आहे. झिशान यांच्या AB फॉर्मवर प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरेंची सही आहे.
NCP Big Change : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. असं असताना दोन दिवसांपूर्वी सुनील तटकरे-प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली तसेच सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या पक्षात मोठे फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे.
Exclusive Rohit Pawar About Objectionable Audio Clip: रोहित पवार यांनी या क्लिपचा उल्लेख करताना स्वत: अजित पवारांनी ही क्लिप ऐकली होती असा दावा केला आहे. नेमकं ते काय म्हणालेत जाणून घ्या...
Rohit Pawar Interview : शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी झी 24 तासला 'टू द पॉईंट' मध्ये खास मुलाखती झाली आहे, यामध्ये त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. त्याचबरोबर ते संयुक्त सभेला का गेले नाही यासंदर्भात देखील त्यांनी स्पष्टीकरण दिले.
Rohit Pawar : शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी झी 24 तासला 'टू द पॉईंट' मध्ये विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अजित पवार यांच्या पक्षातील धक्कादायक खुलासे केले आहेत.
Sharad Pawar on Prafull Patel Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीतून ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांना डच्चू देऊन पक्षाची तिजोरी पवार माय-लेकांनी आता स्वत:कडेच ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या खेळीमुळे पक्षाच्या आर्थिक नाड्यांबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर पवार कुटुंबीयांनी आता पकड मिळवली आहे.
NCP Internal Power Struggle: सुनेत्रा पवारांनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये संपूर्ण पक्षच आता अजित पवारांच्या कुटुंबाच्या ताब्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. नेमकं असं काय म्हटलं जातंय जाणून घेऊयात