sunita dhanagar

शिक्षण क्षेत्रात खळबळ! लाचखोरीचे रेटकार्ड उघड झाल्यानंतर राज्यभरात धाडसत्र, शिक्षण अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई

विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक नवी पिढी घडवण्याचे काम शिक्षक करत असतात. मात्र, शिक्षण क्षेत्राला लाचखोरीची किड लागल्याचे दिसत आहेत. शिक्षण आणि शिक्षण अधिकारी पगारापेक्षा जास्त संपत्ती गोळा करत आहेत.   नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांना लाच घेताना रंगेहात अटक झाल्यानंतर त्यांच्याकडे आणखी 30 लाखांचे घबाड सापडले आहे. 

Jun 6, 2023, 06:16 PM IST

Nashik ACB: बदलीसाठी 40 हजार, कारवाई मागे घेण्यासाठी 1 लाख... लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धरगरचं 'रेटकार्ड' समोर

Nashik ACB: सरस्वती छोटी आणि लक्ष्मी मोठी झाली! कोट्यवधींची माया जमवणाऱ्या नाशिकमधील महिला शिक्षण अधिकाऱ्याचे रेट कार्ड पाहून डोकं चक्रावेल. 

Jun 5, 2023, 06:32 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x