sunny leone and salman

सलमानला आवडते सनी लिऑन?

सनी लियोनचा बिग बॉस सीजन - ५शी असणारं नातं संपलं आहे. परंतु बॉलीवुड सोबत अनेक लोकांसोबत तिचं नातं जोडलं जात आहे. बिग बॉसमधून बाहेर पडण्याआधी सनी लियोनने फिल्ममेकर महेश भट्टला स्वत:कडे आकर्षित केलं होतं.

Jan 4, 2012, 09:42 PM IST