Rahul Gandhi : मानहानी प्रकरणात खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा
Rahul Gandhi Guilty : काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना मानहाणी प्रकरणात कोर्टाने दोषी ठरवले आहे. मोदी आडनावावरुन विनोद करणे राहुल यांना भोवले आहे.
Mar 23, 2023, 11:18 AM IST