'...तर आकाच्या आकानेही तुरुंगात जाण्याची तयारी करावी'; सुरेश धसांचा जाहीर सभेत इशारा
Suresh Dhas On Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांची नुसती चौकशी करु नका, यांच्यावर मकोका लावा, असे बीडचे आमदार सुरेश धस म्हणाले आहेत.
Jan 4, 2025, 03:13 PM IST