surya drahan

Surya Grahan 2023 : 100 वर्षांत पहिल्यांदाच दिसणार 'हायब्रीड सूर्यग्रहण', 'या' राशींना कोट्यवधी सूर्याचे तेज आणि धनलाभाची संधी

Solar Eclipse 2023 : लवकरच वर्षातील पहिलं 'हायब्रीड सूर्यग्रहण' असणार आहे. 100 वर्षांत पहिल्यांदाच एकाच दिवशी ग्रहणांचे 3 प्रकार दिसणार आहे. त्यामुळे काही राशीच्या नशिबात कोट्यवधी सूर्याचे तेज आणि धनलाभाची संधी चालू आली आहे.  

Apr 15, 2023, 07:01 AM IST