सूर्यग्रहणाच्या अजूक वेळा जाणून घ्या
ग्रहणाचे सूतक मंगळवारी सायंकाळी ५.४५ वाजेपासून लागणार आहे. ग्रहण सुरु झाल्यानंतर मंदिरामध्ये पुजा आणि आरती होणार नाही. ज्योतिषानुसार ग्रहणाचा स्पर्श बुधवारी सकाळी ५.४५ मिनिटांनी, मध्यकाल ७.२५ आणि मोक्ष ९.०८ मिनिटांनी होईल. सुर्योद्य सकाळी ६.४२ वाजता आणि सकाळी ६.४७ वाजेपर्यंत खग्रास स्वरुपात दिसेल.
Mar 8, 2016, 05:32 PM IST