suryakumar and tilak

IND vs WI : तू थांब मी मारतो...; भर मैदानात तिलकने सूर्याची केली बोलती बंद

IND vs WI : तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर सूर्यकुमार आणि तिलक वर्माच्या इंटरव्ह्यूचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. यावेळी तिलक वर्मा ( Tilak Varma ) ने दिलेल्या एका उत्तराने सर्वचजण हैराण झालेत. 

Aug 9, 2023, 04:10 PM IST