दुखापतग्रस्त सूर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिका सिरीज खेळणार? BCCI ने केलं स्पष्ट
भारतीय क्रिकेट टीमचा स्टार खेळाडू सुर्यकुमार यादवला दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएलला मुकावं लागलं आहे.
May 11, 2022, 02:10 PM ISTबापरे! सूर्यकुमार यादवने मैदानावर घेतली Viagra ची गोळी?
या सामन्यातील एका घटनेची सगळीकडे प्रचंड चर्चा होताना दिसतेय.
May 7, 2022, 10:16 AM ISTमला फार मजा आली... चहलसोबत झालेल्या त्या घटनेनंतर सूर्यकुमार यादवचं वक्तव्य
राजस्थानचा गोलंदाज युझवेंद्र चहल आणि मुंबई इंडियन्सचा फलंदाज सुर्यकुमार यादव यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती.
May 2, 2022, 09:55 AM ISTVIDEO: सुर्यकुमार यादवची चहलला झप्पी की KISS?; स्टेडियममधील प्रेक्षकही झाले अवाक्
कालच्या सामन्यात आयपीएलचे दोन स्टार युजवेंद्र चहल आणि सूर्यकुमार यादव आमनेसामने आले.
May 1, 2022, 11:59 AM ISTरोहित शर्मा सोडून गेला की...; पहिल्या विजयनानंतर Suryakumar Yadav चं मोठं विधान
मुंबईच्या पहिल्या विजयानंतर मुंबईचा फलंदाज सुर्यकुमार यादवने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
May 1, 2022, 11:20 AM ISTIPL 2022, RR vs MI | सूर्यकुमार यादवची अर्धशतकी खेळी, मुंबईचा राजस्थानवर 5 विकेट्सने विजय
मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) राजस्थान रॉयल्सवर (Rajsthan Royals) विजय मिळवला आहे.
Apr 30, 2022, 11:43 PM ISTRohit Sharma | रोहितच्या जागी हा खेळाडू होणार कॅप्टन? पुढील हंगामात होणार
आयपीएलच्या 15 व्या हंगामात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 8 सामने गमावले आहेत. मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे.
Apr 28, 2022, 11:07 PM ISTसुर्यकुमार यादवला ‘SKY’ नावं कोणी दिलं? तुम्ही 'या' व्यक्तीची कल्पनाही केली नसेल!
सूर्यकुमारने आता खुलासा केला आहे की, त्याला हे नाव कसं आणि कोणी दिलं.
Apr 27, 2022, 12:26 PM ISTमुंबईच्या सलग पराभवामुळे रोहितचं कर्णधारपद धोक्यात, कर्णधारपदासाठी ही ३ नावे चर्चेत
रोहित शर्मानंतर कोण होणार मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार?
Apr 22, 2022, 06:08 PM ISTमुंबई टीमच्या खेळाडूंवर मधमाशांच्या हल्ला, पाहा व्हिडीओ
ट्रेनिंग करावं की नाही हाच मोठा प्रश्न! मुंबई टीमच्या खेळाडूंवर मधमाशांचा हल्ला, पाहा व्हिडीओ
Apr 21, 2022, 09:05 AM ISTप्ले-ऑफच्या आशा मावळल्यानंतरही सुर्यकुमार यादव म्हणतोय, आम्ही चॅम्पियन...!
प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देताना सुर्यकुमार यादवने मोठं वक्तव्य केलं आहे.
Apr 19, 2022, 11:05 AM ISTमला फरक पडत नाही....; टीमच्या 5 पराभवानंतर सुर्यकुमार यादवचं धक्कादायक वक्तव्य
सुर्यकुमार यादवचा टीममध्ये समावेश झाल्यानंतरही टीमची अवस्था जैसे थे अशीच आहे. तर अखेर यावर आता सुर्यकुमार यादवने प्रतिक्रिया दिली आहे.
Apr 16, 2022, 10:31 AM ISTIPL 2022 | मुंबईच्या पराभवाला Suryakumar Yadav जबाबदार?
मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) बुधवारी 14 एप्रिलला पंजाब किंग्सकडून (Punjab Kings) 12 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईचा हा या मोसमातील सलग पाचवा पराभव ठरला.
Apr 14, 2022, 08:15 PM ISTIPL 2022, MI vs PBKS | मुंबई इंडियन्सचा सलग 5 वा पराभव, पंजाबचा 12 धावांनी विजय
शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या रंगतदार सामन्यात पंजाब किंग्सने (Punjab Kings) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 12 धावांनी विजय मिळवला आहे.
Apr 13, 2022, 11:38 PM ISTIPL 2022, RCB vs MI | आरसीबीचा मुंबईवर 7 विकेट्सने 'रॉयल' विजय
5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबईचा इंडियन्सचा (Mumbai Indians) हा या मोसमातील सलग चौथा पराभव ठरला.
Apr 9, 2022, 11:30 PM IST