suryakumar yadav

T20 World Cup: रोहित शर्मा 'या' दिवशी अमेरिकेला होणार रवाना; उरलेल्या खेळाडूंचं काय?

T20 World Cup: वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं आहे. या वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचे काही खेळाडू 25 मे रोजी अमेरिकेला रवाना होणार आहे. याशिवाय काही खेळाडू थोड्या काळाने न्यूयॉर्कला पोहोचणार आहे. 

May 23, 2024, 09:31 AM IST

वर्ल्ड कपनंतर आधी मतदान, 'या' खेळाडूंनी बजावला मतदानाचा अधिकार

येत्या काही दिवसात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा थरार सुरू होतोय. त्याआधी खेळाडूंनी मतदानाचा अधिकार बजावला.

May 20, 2024, 07:00 PM IST

T20 World Cup साठी टीम इंडिया 25 तारखेला रवाना होणार, 'हे' खेळाडू जाणार न्यूयॉर्कला

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप सुरु व्हायला आता अवघ्या दहा दिवसांचा अवधी राहिला आहे. टीम इंडियातले काही खेळाडू टी20 वर्ल्ड कपसाठी न्यूयॉर्कला जाण्याची तारीखही ठरली आहे. पहिल्या टप्प्यात कर्णधार रोहित शर्मासह दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. 

May 18, 2024, 07:05 PM IST

'माझी एकच चूक झाली की सूर्यकुमार यादवला...', गौतम गंभीरने अखेर 7 वर्षांनी केला खुलासा, 'त्याला बेंचवर...'

IPL 2024: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) 2014 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघात सामील झाला होता. 2017 पर्यंत तो संघाचा भाग होता. 

 

May 13, 2024, 03:27 PM IST

IPL 2024: 'तुम्ही रोहित शर्मा किंवा सूर्यकुमार आहात म्हणून काय...', विरेंद्र सेहवागने सुनावले खडेबोल

IPL 2024: भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने मुंबई इंडियन्सचे फलंदाज रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना सुनावलं आहे. कोलकाताविरोधातील सामन्यात दोघांनी सेट होण्यासाठी फार वेळ घेतल्याने आणि तरीही जास्त योगदान न दिल्याने विरेंद्र सेहवागने खडेबोल सुनावले आहेत. 

 

May 12, 2024, 06:08 PM IST

Suryakumar Yadav: सूर्याची DNA टेस्ट करा...; माजी खेळाडूचं वक्तव्य होतंय व्हायरल

Suryakumar Yadav Century Reaction: सूर्याच्या तुफान खेळीच्या जोरावर मुंबईला एकतर्फा विजय मिळवणं शक्य झालं. सूर्याकुमारचं धमाकेदार शतक पाहिल्यानंतर आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाने मोठा दावा केलाय. 

May 8, 2024, 07:57 AM IST

Hardik Pandya: मी भेदक गोलंदाजी केली आणि...; सूर्याने मिळवून दिलेल्या विजयाचं क्रेडीट हार्दिकने चोरलं?

Hardik Pandya: मुंबई 9 व्या क्रमांकावर आली असून गुजरात टायटन्सची टीम अखेरच्या स्थानी पोहोचली आहे. या सामन्यानंतर हार्दिक पंड्या काय म्हणाला ते पाहुया.

May 7, 2024, 07:30 AM IST

सूर्यकुमार, ट्रेव्हिस हेड, क्लासेन... वानखेडेवर आज चौकार-षटकारांची बरसात, अशी असेल Playing XI

IPL 2024 MI Vs SRH Match Playing 11 : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील 55 वा सामना आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमने सामने असणार आहेत. याआधीच्या सामन्यात हैदराबादने मुंबईचा पराभव केला होता.

May 6, 2024, 02:57 PM IST

MI vs KKR : कोलकाताने 12 वर्षांचा इतिहास मोडला, मुंबई इंडियन्सचा आयपीएलमधील 'खेळ खल्लास'

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders : कोलकाता नाईट रायडर्सने 12 वर्षानंतर वानखेडे मैदानावर विजय मिळवला आहे. केकेआरने 2012 नंतर पहिल्यांदाच मुंबईला घरच्या मैदानावर पराभूत केलं.

May 3, 2024, 11:20 PM IST

IPL 2024 : ना रोहित ना विराट, टीम इंडियाचा 'हा' स्टार खेळाडू कमवतो क्रिकेटमधून सर्वाधिक पैसे

Highest Earning Indian Players : टीम इंडियामध्ये सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू किती कमवतात? माहितीये का?

Apr 24, 2024, 04:29 PM IST

आयपीएलमुळे लॉटरी लागणार, टी20 वर्ल्ड कपसाठी 'या' नऊ खेळाडूंची जागा पक्की

T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 मध्ये धावांचा पाऊस पडतोय. यंदाचा हंगाम फलंदाजांनी गाजवला आहे. चौकार आणि षटकरांची बरसात होतेय. विशेष म्हणजे यात भारतीय युवा खेळाडूंचा जलवा पाहिला मिळतोय.

Apr 23, 2024, 02:51 PM IST

T20 World Cup : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची संभाव्य यादी समोर, पाहा कोणाला देणार संधी?

India’s T20 World Cup Selection : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार? यावर चर्चा सुरू असताना आता संभाव्य स्कॉडची नावं समोर आली आहेत.

Apr 17, 2024, 08:23 PM IST

T20 World Cup साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी

T20 World Cup : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. आयपीएलमधल्या खेळाडूंच्या कामगिरीवर बीसीसीआय निवड समिती लक्ष ठेऊन आहे. यावेळी युवा खेळाडूंना संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे.

Apr 15, 2024, 04:14 PM IST

MI vs DC : नाव मोठं पण लक्षण खोटं...! मुंबई इंडियन्सच्या अपेक्षांचा 'सुर्या'स्त

Suryakumar Yadav two ball duck : तब्बल चार महिन्यानंतर कमबॅक करणाऱ्या सूर्यकुमार यादवला दिल्लीविरुद्धच्या (MI vs DC) पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही.

Apr 7, 2024, 04:44 PM IST

Mumbai Indians: सूर्याच्या कमबॅकनंतर कशी असेल मुंबईची Playing 11, 'हे' मोठे बदल होणार?

Mumbai Indians Playing 11: सूर्यकुमार परतला तर प्लेईंग 11 मधून काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येण्याची शक्यता आहे. 

Apr 6, 2024, 02:49 PM IST