कुलभूषण जाधव २५ डिसेंबरला आई आणि पत्नीला भेटणार : पाकिस्तानी मीडिया
कथित गुप्तहेराच्या आरोपीखाली पाकिस्तानाती तुरुंगात कैद असलेला भारतीय नौसेनेचा माजी कमांडर कुलभूषण जाधव हे येत्या २५ डिसेंबरला पत्नी आणि आईची भेट घेतील.
Dec 8, 2017, 05:16 PM ISTभारताचे दलवीर भंडारी पुन्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी
संयुक्त राष्ट्रात भारताच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेलाय. आंतरराष्ट्रीय न्यायालय अर्थात आईसीजे मध्ये भारताच्या दलवीर भंडारी यांची पुन्हा एकदा न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे.
Nov 21, 2017, 12:53 PM ISTस्वराज यांच्याकडून पाकिस्तानी नागरिकांना दिवाळीचं मोठं गिफ्ट
देशभरात दिवाळी साजरी होत असताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानी नागरिकांना मोठं गिफ्ट दिलंय.
Oct 19, 2017, 01:43 PM ISTVIDEO : राहुल गांधींच्या 'शॉर्टस्' वक्तव्यावर सुषमा स्वराज यांनी दिलं उत्तर...
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आरएसएसवर टीका करताना 'आरएसएसमध्ये एखाद्या मुलीला शॉर्टस परिधान करताना पाहिलंय का?' या प्रश्नावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी उत्तर दिलंय.
Oct 14, 2017, 08:13 PM ISTमंदिराच्या बाहेर भीक मागत होता रशियन युवक, सुषमा स्वराज दिला मदतीचा हात.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या रशियन युवकाला मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.
Oct 11, 2017, 07:15 PM ISTसुषमा स्वराज यांनी साजरा केला करवाचौथ
कोजागिरी पौर्णिमेनंतर येणार्या चतुर्थी दिवशी 'करवाचौथ' साजरा केला जातो.
Oct 9, 2017, 12:39 PM ISTकुवैतनं १५ भारतीय कैद्यांची शिक्षा केली कमी
कुवैत तुरुंगातील १५ भारतीय कैद्यांची देहदंडाची शिक्षा रद्द करण्यात आलीय... ही शिक्षा कमी करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय.
Sep 30, 2017, 07:08 PM ISTसुषमांनी पाकिस्तानला खडसवलं पण, चीनला मिरच्या झोंबल्या
संयुक्त राष्ट्र संघामध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या भाषणामध्ये पाकिस्तानला चांगलंच खडसावलं.
Sep 26, 2017, 05:55 PM ISTम्हणून राहुल गांधींनी सुषमा स्वराज यांचे मानले आभार
संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला चांगलेच सुनावले. यानंतर सुषमा स्वराज यांचं सोशल मीडियात कौतुक होत असतानाच आता राहुल गांधींनीही सुषमा स्वराज यांचे आभार मानले आहेत.
Sep 24, 2017, 02:58 PM ISTयूएनमधल्या तडफदार भाषणानंतर पंतप्रधानांनी केलं सुषमांचं कौतुक
भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानचा बुरखा फाडला. सुषमा स्वराज यांच्या भाषणाचं सर्वत्र कौतुक होतंय.
Sep 24, 2017, 08:53 AM ISTअमेरिका | दहशतवादाचं समर्थन होऊ शकत नाही- सुषमा स्वराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2017, 11:13 PM IST'दहशतवादाचं कोणत्याही प्रकारे समर्थन होऊच शकत नाही'
दहशतवादाचं कोणत्याही प्रकारे समर्थन होऊच शकत नाही, अशी ठाम भूमिका भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी न्यूयॉर्कमध्ये मांडलीय.
Sep 21, 2017, 09:46 PM ISTन्यूयॉर्क । सुषमा स्वराज-शेख हसीना यांची सदिच्छा भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2017, 11:34 AM ISTभारत-बांगलादेश मध्ये रोहिंग्या मुस्लीमांबाबत चर्चा नाही
न्यूयॉर्क दौ-यावर असलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भारतीय वेळेनुसार काल रात्री बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीनांची भेट घेतली. पण दोन्ही देशासमोर असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या प्रश्नावर या भेटीत कुठलीही चर्चा झाली नाही.
Sep 19, 2017, 10:38 AM ISTसंयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेसाठी सुषमा स्वराज अमेरिकेला रवाना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 12:08 PM IST