tablet

लॅपटॉप, टॅबलेट, कॉम्प्यूटर आता आयात होणार नाहीत, मोदी सरकारचा मोठा निर्णय

Import restrictions on laptops: मोदी सरकारने लॅपटॉप, टॅबलेट,  वैयक्तिक संगणक, अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर (USFF) संगणक आणि सर्व्हरच्या आयातीवर 'निर्बंध' घातले आहेत. आयातीवरील ही बंदी तात्काळ लागू झाली आहे.

Aug 3, 2023, 02:59 PM IST

आभार नंतर माना; आधी फक्त 250 रुपयात तुमच्या मुलांना Smartphone पासून करा दूर

 LCD Writing Tablet: स्मार्टफोन किंवा टॅब्लेटसारख्या गॅजेट्सचा वापर वाढत आहे. अशा परिस्थितीत मुलांना त्यांच्यापासून दूर ठेवणे कठीण काम आहे.

Aug 4, 2022, 03:00 PM IST
Fraud In Mahajyoti Tab Purchasing At Nagpur PT1M31S

VIDEO | महाज्योती टॅब खरेदीत घोटाळा?

Fraud In Mahajyoti Tab Purchasing At Nagpur

Aug 2, 2022, 10:55 PM IST

तुम्ही देखील Paracetamol चे सेवन करता का? मग ती खाण्यापूर्वी ही माहिती नक्की वाचा

आपण जी गोळी आपल्याला बरं वाटावं म्हणून खातोय, ती गोळी आपल्या आरोग्यावर निगेटीव्ह परिणाम करतेय.

May 15, 2022, 04:52 PM IST

दिलासादायक! कोरोनावरील गोळी 'या' दिवशी होणार बाजारात उपलब्ध

ही गोळी बाजारातही तुम्हाला मिळणार आहे. 

Dec 30, 2021, 03:49 PM IST

आता लस नको; कोरोनाला मात देणार ही गोळी

संसर्गाचे धोकादायक परिणाम टाळण्यासाठी घरच्या घरी याचा वापर केला जाऊ शकतो.

Dec 23, 2021, 12:50 PM IST
Mumbai Health Minister Rajesh Tope On Corona Tocilizumab Tablet PT2M9S

मुंबई | टॉसिलीझुमॅब औषध कोरोनावर उपयुक्त नाही

Mumbai Health Minister Rajesh Tope On Corona Tocilizumab Tablet

Aug 19, 2020, 11:45 AM IST

....म्हणून पाण्याशिवाय गोळ्या घेण्याची चूक करु नका!

पाणी न पिता औषधं घेणारी मंडळी तुम्हीही पाहिली असतील. 

Jul 5, 2018, 10:37 AM IST

रेल्वेतील जेवण नाही आवडल्यास अशी करा तक्रार

रेल्वे मंत्रालयाने खाद्यपदार्थांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि प्रवाशांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. त्यानुसार प्रवाशांना त्यांचा फीडबॅक ऑनलाईन देता येणार आहे. जेवण चांगले, वाईट किंवा वाईट असे खाल्ल्यानंतर लगेचच कळणार आहे.

Sep 16, 2017, 08:31 PM IST

गोळ्यांच्या बाजूला का असते मोठी रिकामी जागा

अनेकदा अशा अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर असतात ज्याबाबत आपल्याला काहीच माहित नसतं पण आपल्याला ती जाणून घेण्याची आवड असते. अशीच एक गोष्ट आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.

Jul 14, 2016, 03:15 PM IST

तुमचा लाडका 'नोकिया' फोन परततोय... स्मार्ट होऊन!

फिनलँडची टेलिकॉम इक्विपमेंट कंपनी 'नोकिया'नं जागतिक स्तरावर हँडसेट आणि टॅबलेट बाजारात पुन्हा एकदा नव्या जोमानं उतरण्याचा निर्णय घेतलाय. 

May 19, 2016, 10:33 AM IST

११ इंचच्या या टॅबलेटवर विशेष ऑफर, केवळ ३९९ रुपयांत

एक ऑफर ११ इंचच्या टॅबलेटवर देण्यात आलेय. त्यामुळे हा नवा टॅबलेट ३९९ रुपयांमध्ये मिळणार आहे.

Mar 23, 2016, 07:03 PM IST

TIPS: फ्री Wi-fi वापरा, पण सांभाळून

स्मार्टफोन असो, टॅबलेट किंवा लॅपटॉप.. इंटरनेटच्या वापराशिवाय हे तिन्ही वापरण्याचा काही उपयोग नाही. हेच कारण आहे की मोबाईल प्लानमध्ये डेटा कार्डनं लोकं २४ तास इंटरनेटसोबत जोडलेले असतात. यात आणखी एक नाव आहे ते Wi-fiचं... 

Nov 26, 2014, 05:49 PM IST

‘छोट्या पॅकेटस्’साठी छोटा टॅबलेट!

नवी दिल्ली स्थित कंपनी मेटिस लर्निंगनं चिप निर्माते ‘इन्टेल’सोबत हातमिळवणी केलीय... आणि शिक्षणासाठी उपयोगी ठरेल असा एज्युकेशनल टॅबलेट ‘एडी’ बाजारात उतरवण्याची तयारीदेखील... 

Sep 17, 2014, 08:10 AM IST

लेनोव्हाचा व्हॉइस कॉलिंग टॅबलेट बाजारात, किंमत 15,499!

लेनोव्हानं आपल्या सीरिजमध्ये आणखी एक दमदार ए सीरिज टॅबलेट A7-50 बाजारात आणलाय. हा भारतात कंपनीच्या डू स्टोअरला उपलब्ध असेल. लेनोव्हाचा हा टॅबलेट सिंगल सिमवर काम करतो. यात व्हॉइस कॉलिंग हे महत्त्वाचं फीचर आहे.

Jun 8, 2014, 12:05 PM IST