tata group stock

TATA ग्रुपच्या या स्टॉकमध्ये गुंतवणूकीतून बक्कळ कमाईची संधी; तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

TATA Power: टाटा ग्रुपची कंपनी टाटा पॉवरच्या शेअरवर मार्केट तज्ज्ञ बुलीश आहेत. 225 रुपये असलेल्या या शेअर ट्रेडिंगची लक्ष्य किंमत 250 रुपये ठेवण्यात आली आहे. चला जाणून घेऊया या स्टॉकमध्ये विशेष काय आहे?

Jul 27, 2022, 08:13 AM IST

Tata Group Stocks | तुफान कमाईसाठी टाटा ग्रुपच्या 'या' भन्नाट स्टॉक्सवर करा गुंतवणूक; तज्ज्ञांचा सल्ला

Tata Group Stocks: ग्लोबल ब्रोकरेज हाऊसेसने टाटा ग्रुपच्या तीन स्टॉक्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.

Jul 15, 2022, 11:49 AM IST

Tata Group च्या मल्टीबॅगर स्टॉकवर बंपर रिटर्न्सची शक्यता; राकेश झुनझुनवालांचीही मोठी गुंतवणूक

Tata Group Stock: ब्रोकरेज मॅक्वेरी टायटनवर बुलीश आहे. स्टॉकसाठी आउटपरफॉर्म रेटिंग दिले आहे. टायटन हा स्टॉक दीर्घकाळापासून बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील आहे.

Jul 7, 2022, 08:28 AM IST

Tata Group च्या या शेअरवर Rakesh Jhunjhunwala यांची मोठी खेळी; तुमच्याकडे आहे का?

Tata Group Stock Titan: बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या या स्टॉकवर ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने महत्वाचा सल्ला दिला आहे.

Apr 6, 2022, 03:49 PM IST

Tata Group च्या 'या' शेअरचा गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस;राकेश झुनझुनवालांचीही पसंती

Tata Group Stocks : शेअर बाजारातील चढ-उतारांच्या दरम्यानही, असे अनेक शेअर्स आहेत, ज्यामध्ये तेजी कायम आहे. 

Mar 22, 2022, 10:26 AM IST

Tata Group चा हा स्टॉक गुंतवणूकदारांच्या रडारवर; लवकरच तुफान पैसा खेचण्याच्या तयारीत

Stock market / share market in marathi निवडक शेअर असे आहेत की, ज्यांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकतात. टाटा ग्रुपचे हे शेअर्स सध्या गुंतवणूकदारांच्या रडारवर आहेत

Feb 17, 2022, 02:41 PM IST

टाटा ग्रुपचा हा स्टॉक तुमच्याकडे असो किंवा नसो परंतू एक्सपर्ट्सचा हा सल्ला नक्की जाणून घ्या

Tata group share : टाटा स्टीलचे तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी या स्टॉकवर आपले मत मांडले आहे. या स्टॉकवर गुंतवणूक करण्याआधी त्याविषयी जाणून घ्या.

Feb 8, 2022, 03:46 PM IST

Tata Group च्या या शेअरवर दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांचा विश्वास कायम; 1 वर्षात 63 % रिटर्न्स

 शेअर बाजारातील डिसेंबर 2021 च्या तिमाहीतील दिग्गज गुंतवणूकदारांच्या होल्डिंग्सवर अपडेट्स समोर येत आहेत. दिग्गज गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानी यांनी पुन्हा एकदा टाटा समूहाच्या रिटेल कंपनी ट्रेंट लिमिटेडमधील गुंतवणूक कायम ठेवली आहे.

Jan 12, 2022, 08:58 AM IST

टाटा ग्रुपचा हा शेअर जबरदस्त परतावा देण्याच्या तयारीत; राकेश झुनझुनवालांचीही मोठी गुंतवणूक

 शेअर बाजारात सध्या बरीच अस्थिरता सुरू आहे, ज्यामध्ये मार्केट एक्सपर्ट फक्त मजबूत फंडामेंटल्स असलेल्या दर्जेदार शेअर्समध्येच गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत.

Nov 25, 2021, 11:40 AM IST