tata nexon cng bookings

Tata उडवणार Maruti, Mahindra ची झोप; बाजारात आणली दमदार CNG कार; एकापेक्षा एक उत्तम फिचर्स, किंमत फक्त...

Tata Nexon CNG मध्ये कंपनीने 1.2 लीटर क्षमतेचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन दिलं आहे, जे 6-स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन गेअरबॉक्ससह येतं. कंपनीने कारमध्ये ड्युअल सिलेंडर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. 

 

Sep 24, 2024, 03:37 PM IST

Tata Nexon ने दणक्यात आणली CNG कार; 'हे' फिचर असणारी ठरणार देशातील पहिली SUV

Tata Nexon आपली CNG कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. यानंतर टाटा नेक्सॉन देशातील एकमेव कार असेल आहे जी पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक आणि सीएनजी असा चारही पर्यायात उपलब्ध आहे. यामध्ये दोन छोटे छोटे सिलेंडर देण्यात आले आहेत. 

 

Feb 1, 2024, 02:01 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x