tata tiago icng

टाटा मोटर्सने अत्यंत हुशारीने लाँच केल्या Tata Tiago, Tigor iCNG; ट्विन सिलेंडर तंत्रज्ञानाने अपडेट; किंमत किती?

Tata Tiago, Tigor iCNG: टाटा मोटर्सने आपल्या टियागो आणि टिगोर मॉडेलच्या iCNG व्हर्जनला अपडेट करत बाजारात लाँच केलं आहे. या कारला ट्विन सिलेंडर तंत्रज्ञानाने अपडेट करण्यात आलं आहे. 

 

Aug 5, 2023, 12:33 PM IST