tea and other foods

चहासोबत या वस्तू कधीही खाऊ नयेत, असे करत असाल तर लगेच थांबा

जगभरातील अनेकांची सुरुवात ही चहाच्या कपाने होते. चहा प्यायल्यानंतर शरीराला ऊर्जा मिळते आणि ताजेतवाने वाटू लागते. जगभरात अनेक जण चहाचे चाहते आहेत. काही लोकांना दिवसात 3 वेळा चहा लागतो तर काहींना 5 वेळा. असं असलं तरी देखील चहा पित असताना काही गोष्टींची काळजी ही घेतलीच पाहिजे. 

Jul 10, 2022, 10:57 PM IST