teachers found

तुम्हाला शिकवणारे शिक्षक बोगस ? 7 हजार 900 बोगस शिक्षकांचे सापडले पत्ते

पुणे पोलिसांच्या हाती टीईटी घोटाळ्यातील 7 हजार 900 शिक्षकांचे सारे कच्चे चिठ्ठे हाती लागले आहेत. आता पोलिसांनी या शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू केलीय. 

Feb 9, 2022, 11:24 PM IST