Google Chrome Feature: अरे व्हा! गुगलचा असाही वापर? 'हा' फायदा आतापर्यंत कोणी सांगितलाच नसेल
लपून बसलेलं Google चं हे फिचर फार कमीजणांनाच माहितीये...
Aug 30, 2022, 11:41 AM ISTपाण्यातही खराब होणार नाही OPPO चा नवीन स्मार्टफोन, किंमतही खूप कमी…
स्मार्टफोन ही प्रत्येकाची गरज बनली आहे. त्यामध्ये पण फोन स्वस्तात असावे. महागडे फोन हाताळणे थोडे कठीण असतं. पावसाच्या वेळीतर स्मार्टफोनची जास्त काळजी घ्यावी लागते. अशात जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर अशा वॉटरप्रूफ स्मार्टफोन खरेदी करणे चांगले. आज आम्ही तुम्हाला असाच एका वॉटरप्रूफ स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत.
Aug 15, 2022, 05:11 PM ISTSamsung कडून सर्वात स्वस्त स्मार्टफोन लवकरच लॉंच; फीचर्स आणि किंमत जाणून घ्या
Samsung Galaxy M13 Series Launch Date:दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त स्मार्टफोन घेऊन येत आहे.
Jul 7, 2022, 04:22 PM ISTJoker Malware | पाच लाख लोकांनी डाऊनलोड केलं हे खतरनाक ऍप! तुम्हीही केलं असेल तर लगेच करा डिलीट
जर तुमच्याकडेही अँड्रॉइड फोन असेल तर तुम्हाला या मालवेअर आणि व्हायरसबद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे.
Dec 24, 2021, 09:30 AM ISTZoom यूजर्ससाठी Good News! आता तुम्हाला मिळणार पैसे
झूम (Zoom) यूजर्स कंपनीकडून 25 डॉलरची भरपाई घेऊ शकतात. झूमने आपल्या वापरकर्त्यांची सुरक्षा आणि गोपनीयतेशी तडजोड केल्याचा आरोप आहे. जाणून घेऊया युजर्स 'झूम'वरून पैसे कसे मिळवू शकतात.
Dec 7, 2021, 01:59 PM ISTट्विटरचे नवीन सीईओ पराग अग्रवाल यांचा पगार किती? त्यांनी केलेलं पहिलं ट्विट कोणतं?
मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवाल हे सध्या जगभरात चर्चेत आहेत. भारतीय वंशाचे पराग अग्रवाल हे यापूर्वी कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून कार्यरत होते.
Dec 1, 2021, 02:28 PM ISTWhatsapp वर पेमेंट करा आणि 10 किंवा 20-25 नाही तब्बल एवढे रुपये कॅशबॅक मिळवा
व्हॉट्सअॅपने आता हे फीचर एन्ड्रॉइड बीटा युझर्ससाठी आणण्यास सुरुवात केली आहे.
Oct 30, 2021, 06:22 PM IST