temperature in maharashtra

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील मृतांच्या पोस्टमॉर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Bhushan Heatstroke: महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) वितरण सोहळ्यात उष्माघातामुळे (Heat Stroke) मृत्यू झालेल्यांची संख्या 14 वर गेली आहे. दरम्यान  मृतांच्या पोस्टमॉर्टमधून (Post Mortem Report ) काही माहिती समोर आली आहे. 

 

Apr 20, 2023, 01:59 PM IST

राज्यात 12 जिल्ह्यांना अलर्ट, पुढील 3 दिवस उष्णतेची लाट

Heat Wave Alert : राज्यात पुन्हा एकदा उकाडा वाढला आहे. पुढील 3 दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट असणार आहे. 

Apr 8, 2022, 07:42 AM IST

विदर्भात उष्णतेचा कहर तर कोकणात पावसाच्या सरींची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

Weather in maharashtra | Temperature in maharashtra |  राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. विदर्भात उष्णतेची लाट आणखी 2 दिवस कायम राहणार आहे.

Mar 19, 2022, 07:24 AM IST