temples reopen new rules

मंदिरे 7 ऑक्टोबरपासून उघडणार : सरकारची नवी नियमावली पाहूनच मंदिरात जा, अन्यथा..

Reopening of temples in Maharashtra : कोरोनाचा धोका असल्याने राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे बंद होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत निर्णय जाहीर केला आहे. 

Sep 25, 2021, 12:26 PM IST