tenstion not

१५ मिनिटे चाला, तणावमुक्त राहा

किमान दररोज १५ मिनिटे जोरात चाललात तर चॉकलेट खाण्याची सवय अर्ध्यावर आणू शकता. नव्या संशोधनानंतर ही बाब स्पष्ट झाली आहे. चालण्याच्या सवयीमुळे आपण तणावपूर्ण जीवन जगू
शकतो.

Dec 30, 2011, 08:52 AM IST