World News | कार इतकी वेगात धावली की पुढे काय झालं तुम्हीच पाहा
The car ran so fast that you see what happened next
Nov 19, 2022, 11:15 PM ISTTesla च्या विना ड्रायव्हर कारचा रस्त्यावर धिंगाणा, सोशल मीडियावर धक्कादायक Video Viral
अपघातांना अनेकदा खराब रस्ते, बेदारकपणे गाडी चालवणं जबाबदार असतं. त्यामुळे ऑटोमॅटिक कारमुळे हा प्रश्न सुटेल असं अनेकांचं म्हणणं होतं. विना ड्रायव्हर कारमुळे वाहतुकीला शिस्त लागेल, असा एक मतप्रवाह तयार झाला आहे पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे ऑटोमेटिक कारबाबत तुमचं मत बदलून जाईल.
Nov 17, 2022, 04:52 PM ISTTesla Car Accident | इतकी वेगवान कार तुम्ही पाहिलीच नसेल, मात्र हा वेग नियंत्रणाबाहेर जाऊन काय घडलं तुम्हीच पाहा
You may not have seen such a fast car, but see what happened when this speed went out of control
Nov 14, 2022, 08:40 PM ISTTesla ची भन्नाट टेक्नॉलॉजी, विना चावी कार चालवता येणार, पाहा VIDEO
खरंच चावी विना गाडी धावणार? तुम्हीच पाहा VIDEO आणि ठरवा, हे शक्य आहे का?
Aug 23, 2022, 06:54 PM ISTभारतात फक्त या 4 व्यक्तींकडेच आज Tesla कार
विशेष म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्कची टेस्ला कार पसंत करतात.
Jan 20, 2022, 02:13 PM ISTमहाराष्ट्राच्या मंत्र्याचे थेट 'एलोन मस्क' ला जाहीर आमंत्रण; म्हणाले टेस्ला कारचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट इथं सुरू करा
Minister of Maharashtra jayant patil invites Elon Musk : सुप्रसिद्ध टेस्ला कारचे मालक एलोन मस्कला महाराष्ट्रात येण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन जाहीर आमंत्रण दिले आहे.
Jan 16, 2022, 12:02 PM ISTफुकट बीअर, रोलेक्स घड्याळ, टेस्ला कार, 10 कोटीचा फ्लॅट, सोन्याची विट; लस टोचून घ्या सगळंकाही मिळवा
विविध देशांमधील सरकारे लसीकरणासाठी नागरिकांना वेगवेगळ्या ऑफर देत आहेत. जेणे करून लसीकरणाचा टक्का वाढवता येईल.
Jul 28, 2021, 01:32 PM ISTकशी फसली! टेस्ला कार 'चंद्रा'ला सिग्नल समजली, सारखी ब्रेक मारु लागली
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमुळे टेस्ला कार चांगलीत चर्चेत आली आहे
Jul 27, 2021, 09:39 PM ISTरॉकेटसोबत मंगळावर पाठवलेली कार भरकटली रस्ता
मंगळ ग्रहाच्या कक्षेत स्पेसएक्स कंपनीकडून पाठवण्यात आलेल्या रॉकेटसोबत पाठवलेली स्पोर्ट कार रस्ता भटकली आहे.
Feb 8, 2018, 08:01 PM ISTआभार मानण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मालकाला दिली टेस्ला कार
पगार दुपटीने वाढवल्याने आनंदित झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मालकाला महागडी कार दिल्याची घटना ग्रॅव्हिटी पेमेंट्सचे सीईओ डेन प्राईस यांच्यासोबत घडलीये. त्यांचाही खरतंर यावर विश्वास बसत नव्हता.
Jul 18, 2016, 02:16 PM IST