thalapathy vijay times square

Thalapathy Vijay: जगप्रसिद्ध टाईम्स स्वेअरवर झळकला थलापती विजय, फॅन्सने असं दिलं बर्थडे गिफ्ट; पाहा Video

Thalapathy Vijay Birthday: साऊथचा स्टार अभिनेता थलापती विजय 22 जून रोजी त्याचा वाढदिवस साजरा करणार आहे. त्याआधी, चाहत्यांनी अभिनेत्याला टाइम्स स्क्वेअर (New York Times Square) बिलबोर्डमध्ये दाखवून एक विशेष सरप्राईज दिलं.

Jun 20, 2023, 07:22 PM IST