the conclusion breaks

रिलीज होण्याआधीच बाहुबली-2 ने आमिर खानच्या 'दंगल'ला टाकले मागे, पाहा कसे ते?

बाहुबली 2 ने अनेकांना वेड लावले आहे. या सिनेमाने रिलीज होण्यापूर्वीच विक्रमी कमाई केली. तर आमिर खानच्या दंगलीचाही रेकॉर्ड मोडला आहे. बाहुबली-2 ने ऑनलाईन सिनेमा तिकीटांचा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. एका दिवसात 10 लाखांची ऑनलाईन तिकीट विक्री झाल्याचा दावा करण्यात आलाय.

Apr 28, 2017, 06:53 PM IST