the poster of madhuri dixit upcoming movie

माधुरी दीक्षित यांच्या आगामी 'पंचक' सिनेमाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

 काही दिवसांपूर्वीच 'पंचक'चे उत्कंठा वाढवणारे टिझर सोशल मीडियावर झळकले होते. घरात पंचक लागल्याने 'आता कोणाचा नंबर' या भीतीने सगळ्यांची तारांबळ उडालेली दिसत होती. चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढलेली असतानाच आता या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे

Dec 5, 2023, 12:11 PM IST